MPSC 2023-24

Description
?चालू घडामोडी नोट्स व सराव प्रश्न
⚪️इतिहास(प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक)
?अर्थशास्त्र

मार्गदर्शनासाठी संपर्क - @study_guidance
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 4 months, 2 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 weeks, 4 days ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 6 months ago

2 months, 2 weeks ago
**अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2024**

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा 2024

• पुरुष एकेरी विजेता - यानिक सिनर (इटली)
• उपविजेता - टेलर फ्रिट्झ (अमेरिका)
• 6-3, 6-4, 7-5 असा पराभव
• 2024 वर्षात यानिक सिनरने ऑस्ट्रेलियन ओपन व अमेरिकन ओपन अशी दोन विजेतेपद पटकावली.

@RajyasevaSTI

2 months, 2 weeks ago
**पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतास विक्रमी पदके**

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतास विक्रमी पदके
• 7 सुवर्ण
• 9 रौप्य
• 13 कांस्य पदक

एकूण 29 पदके

2 months, 2 weeks ago
**अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा**

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा
• महिला विजेता - अरिना सबालेंका (बेलारूस)
• उपविजेता - जेसिका पेगूला
• 7-5, 7-5 असा पराभव
• अरींना 2023,2024 ऑस्ट्रेलियन ओपन विजेता

2 months, 2 weeks ago
*****?******?***ऑफर...ऑफर...ऑफर...***?******?***

*?*?ऑफर...ऑफर...ऑफर...??

?? गणेशउत्सव व शिक्षकदिनानिमित्त सर्व बॅचेसवर 20% सवलत तसेच विज्ञान प्रश्नसंच, NCERT सारांश आणि जनरल सायन्स यापैकी कोणतेही 2 पुस्तके मोफत (पोस्टल चार्जेस एक्सट्रा)

☑️ संयुक्त पूर्व, राज्यसेवा पूर्व 2025 (संयुक्त मुख्य सा.विज्ञान सह) बॅच क्र 35, 32,28,26,23

? बेसिक टू ॲडव्हान्स बॅच...
? फोल्डर मध्ये डेमो लेक्चर उपलब्ध आहेत..

☄️ राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व 2024 साठी 2 दिवसीय रिविजन बॅच

? फॉरेन्सिक सायन्ससाठी अभ्यासक्रम बॅच तसेच टेस्ट सीरिज बॅच उपलब्ध

? शिक्षक (TET) भरतीसाठी सामान्य विज्ञानाची सविस्तर स्वतंत्र बॅच

? App Download Link ??https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.xdiav1 ? टॉपिकनुसार किंवा घटकानुसार PYQ's घेतले जातील.

⚙️ PDF स्वरूपात क्लास नोट्स उपलब्ध

? अधिक माहितीसाठी संपर्कhttps://wa.me/919028461222/?text= ? Follow the Science by AnilKolte YouTube channel ?https://www.youtube.com/@anilkolte ? WhatsApp :?**https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e

2 months, 3 weeks ago

राज्यसेवा व combine च्या सर्व विद्यार्थ्यांना सुचना पावसामुळे offline व online लेक्चर होणार नाही.

2 months, 3 weeks ago

#Ancient_history

**10. हडप्पा संस्कृतीत तांदूळ उत्पादनाचे पुरावे कोणत्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत.

1.** लोथल

  1. कालीबंगा

  2. मोहेंजोदडो

  3. सुरकोटदा

2 months, 3 weeks ago

Follow the INDIAN POLITY BY PRASHANT KADAM channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vamx7JFGE56ketjcXK3E

WhatsApp.com

INDIAN POLITY BY PRASHANT KADAM | WhatsApp Channel

INDIAN POLITY BY PRASHANT KADAM WhatsApp Channel. INDIAN POLITY BY PRASHANT KADAM भारतीय संविधान,पंचायत राज, समाज सुधारक,इतिहास,चालू घडामोडी विषयांची तयारी करण्यासाठी. 0 followers

2 months, 3 weeks ago

चालू घडामोडी, इतिहास, विज्ञान, अर्थशास्त्र विषयांच्या नोट्स, सरावप्रश्न आपण टेलिग्राम बंद झाल्यास व्हॅट्सऍपद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

आपल्या व्हॅट्सऍप चॅनलची लिंक

https://whatsapp.com/channel/0029VaiK7k43gvWVrraQyR2j

WhatsApp.com

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन - सरकारी नौकरी मार्गदर्शन | WhatsApp Channel

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन - सरकारी नौकरी मार्गदर्शन WhatsApp Channel. ***🔴***चालू घडामोडी नोट्स व सराव प्रश्न ***⚪️***इतिहास(प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक) ***🟢***अर्थशास्त्र राज्यसेवा, संयुक्त गट-ब, सरळसेवा परीक्षांसाठी फक्त एकमेव अधिकृत माहिती पुरवणारे चॅनल. 0 followers

3 months ago

#Current_affairs

  1. युरोझोनचा 20 वा सदस्य होणारा व युरोचा व शेंगेन क्षेत्राचा स्वीकार करणारा देश कोणता ठरला आहे?

  2. स्लोव्हेनिया

  3. हंगेरी

  4. क्रोएशिया

  5. ऑस्ट्रिया

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 4 months, 2 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 weeks, 4 days ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 6 months ago