MPSC Material

Description
https://mpscmaterial.com

Contact :
[email protected]
( You will get reply within minutes or hrs)
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 5 months, 3 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 month, 2 weeks ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 7 months ago

2 weeks, 3 days ago

सांगता सांगताच एक omr आलेली आहे. Exactly 130 गुण आहेत 72 Correct 14 Incorrect .

2 weeks, 3 days ago

१३०+ वाल्यांनी [email protected] वर आपली OMR Sheet पाठवावी 🙂.

2 weeks, 3 days ago

आपले मित्र जास्त गुण सांगत असतील तर थेट omr मागायची. या गोष्टींमुळे भांडणे होतात पण आपल्या मित्राची अक्कल आपल्याला कळते😃👍.

या मुळे आपण एकमेकांना Guide पण करू शकतो. बाकी काही मित्र असतात ते सर्व दाखवणार पण omr दाखवणार नाही😑.

3 weeks, 2 days ago

उद्या होणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२४ आणि परवा २ डिसेंबर २०२४ पासून सुरू होणाऱ्या bmc क्लर्क सरळसेवा परीक्षा २०२४ साठी सर्व उमेदवारांना खूप-खूप शुभेच्छा 🥳*🎉.*

3 weeks, 5 days ago

जागा साठ आहेत. पण, मान ताठ आहे.😃

3 weeks, 5 days ago

आचारसंहिता संपलेली आहे. Joining वाल्यांनी प्रयत्न करा आणि Join होउन जा. नाहीतर, दुसऱ्या निवडणुकापण तोंडावर आलेल्या आहेत 😃*. मग अजून २ महिने 😬.* BMC वाल्यांनी बघा.. निवडणूक संपता-संपता लगेच तारखा जाहीर करून परीक्षा घेणार.. बाकी पुढे नियुक्त्या कधीपर्यंत देणार ते बघावे लागेल. कारण BMC ची निवडणूक होण्याची बाकी आहे.

3 months, 3 weeks ago

Happy September ! ?

3 months, 3 weeks ago

चर्चा चालू आहे : पेपर चांगला गेलता. पण, मार्क्स कमी आलेत ??. IBPS Pattern.

3 months, 3 weeks ago

चर्चा चालू आहे : पेपर चांगला गेलता. पण, मार्क्स कमी आलेत ?*?. IBPS Pattern. ***

3 months, 4 weeks ago

हे Ban झालेले म्हणतात त्याचाच Photo आहे ?. Telegram @Wallet ?

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 5 months, 3 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 1 month, 2 weeks ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 7 months ago