𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 5 months, 3 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 1 month, 2 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
Last updated 1 year, 7 months ago
?❤️ चला तर मग आता पाहूया तलाठी होण्यासाठी ची शैक्षणिक पात्रता काय आहे? तलाठी होण्यासाठी ची वयोमार्यादा आणि आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती आहेत? ?
उमेदवार हे कोणत्याही शाखेचे (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स) पदवीधर असावेत.
उमेदवार यांनी MS-CIT चा कोर्स पूर्ण केलेला असावा व त्याचे प्रमाणपत्र असावे.
या दोनच शैक्षणिक पात्रता तलाठी होण्यासाठी आहेत.
? कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? ?
**1] SSC ची गुणपत्रिका व प्रमाणपत्र.
2] HSCची गुणपत्रिका व प्रमाणपत्र.
3] पदवीची गुणपत्रिका व प्रमाणपत्र.
4] (MS-CIT) उतीर्ण झालेले प्रमाणपत्र.
5] जात प्रमाणपत्र.
6] राखीव प्रवर्गानुसार प्रमाणपत्र. 7] विवाह नोंदणी प्रमाणपत्र ( आवश्यक असेल तर )
? जॉईन : https://t.me/Talathi_Sarlseva .? तुम्ही तुमच्या सर्व मित्रांना Share करा ?**
.
ITI 772 Group C Paper.pdf
━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा ?*https://t.me/Talathi_Sarlseva *━━━━━━━━༺༻━━━━━━━━

TCS Pattern Free Test Series Paper - 1 ✅️
━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा ?*https://t.me/Talathi_Sarlseva *━━━━━━━━༺༻━━━━━━━━
TCS Pattern Free Test Series Paper - 2 ✅️
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा ?*https://t.me/Talathi_Sarlseva *━━━━━━━━༺༻━━━━━━━━
*?*? खुशखबर.... अभिनंदन..??❤️
? तलाठी भरती संपूर्ण माहितीसाठी ??
TCS/IBPS new pattern 2023*✔️https://t.me/+TalathiBharti2023
✔️https://t.me/+TalathiBharti2023* ? तलाठी भरती अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका.
वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा**
*?*?TCS पॅटर्न बाबत माहिती?
? केंद्र सरकारच्या महत्वाच्या विभागाच्या परीक्षांचे आयोजन TCS करते ज्यामध्ये रेल्वे,Intelligence bureau ,NVS तसेच staff selection commission च्या परीक्षा TCS आयोजित करते.
? TCS आपल्याला response sheet देते म्हणजे आपण कोणते प्रश्नाचे उत्तर काय दिलो. आणि योग्य उत्तर कोणते आहे हे समजते. व raw score आपण काढू शकतो
? त्यामुळे तलाठी भरती साठी अगोदर IBPS सोबत बोलणी सुरू होती पण IBPS ने Response sheet देण्यास नकार दिल्याने. सध्या TCS सोबत बोलणी सुरू आहे.
आता आपण TCS प्रश्नांचे स्वरूप कसे असते समजून घेऊ.....✍
1⃣ मराठी - यामध्ये साधारण मराठी व्याकरण विचारते. विशेष काही करण्याची गरज नाही.
2⃣ English - यामध्ये खासकरून SSC साठी लागणारे पुस्तक जसे की ARIHANT PUBLICATION ची पुस्तके महत्त्वाची ठरतात.
SSC चे Previous year question पाहिले पाहिजे.
3⃣ सामान्य ज्ञान - रेल्वे,SSC च्या प्रश्नपत्रिकांचे स्वरुप बघितले तर Lucent publication च्या पुरते मर्यादित आहेत पण महाराष्ट्रातील परीक्षा असल्याने चालू घडामोडी आणि महाराष्ट्रा संदर्भात इतिहास भूगोल तसेच संबंधित विभागाची माहिती असणे आवश्यक आहे.
4⃣ गणित व बुद्धिमत्ता चाचणी - IBPS पेक्षा गणित व बुद्धिमत्ता चाचणी चे स्वरूप सोपे असते. प्रश्न सोपेच असतात फक्त फिरवून विचारतात.
काही प्रश्न भूमिती वर सुद्धा विचारतात.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
? जॉईन :-** https://t.me/Talathi_Sarlseva