Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 3 weeks, 6 days ago
???? ???? ?? @Puneroomadmin
? रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 7 months, 3 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + ??? मोफत
Last updated 1 year, 9 months ago
*?*?**दीपा विठ्ठलराव फड"*?*?* *मु.पोस्ट:-हाकनकवाडी ता.उदगीर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी (PSI) निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करताना उत्तम पवार सर आणि धोंडिराम भिंगोले सर
*?पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल
✅लॉयन्स राजमुद्रा अकॅडमी तर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!?**?*????*?***
*? *यज्ञजिता गणपत यदले*?
मु.पो. दैठणा ता.शिरुर-अनंतपाळ जि. लातूर यांची
?पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल
✅लॉयन्स राजमुद्रा अकॅडमी तर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!?**?*????*?***
आमच्या जानवळ गावचे भूमिपुत्र
सचिन ज्ञानोबा कोलबुदे
यांची पोलिस उपनिरीक्षक PSI पदी निवड, सध्या पुणे येथे तलाठी पदावर कार्यरत असून आता 21 तारखेला त्यांची फार्मासिस्ट नांदेड जिल्हा परिषद ला सुद्धा निवड झाली आहे. म्हणजे 2024 या वर्षात सलग तीन पोस्ट मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
आपल्या या यशाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
अभिनंदन व शुभेच्या....?✌️?
माझा पुतण्या (मोठ्या भावाचा मुलगा)शुभम मधूकर भिंगोले ह्यांची मुंबई महानगर पालिका शिक्षक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....!!??
Congratulations ? भैय्या ✌️✌️
S
सुरज सारगे,बसवेश्वर चौक,लातूर यांची SRPF दौंड गट क्रमांक-7 येथे पोलीस शिपाई पदी निवड लायन्स राजमुद्रा अकॅडमी तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!????
? मुंबई पोलीस भरती
? मुंबई पोलीस भरती ग्राउंड 18 जुलै पासून सूरु होणार आहे
? घाटकोपर, मुंबई विद्यापीठ मारिन लाईन्स ह्या ठिकाणी ग्राउंड होईल
? प्रति दिवस 8000 विध्यार्थी बोलवले जाणार आहेत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖