Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 3 weeks, 6 days ago
???? ???? ?? @Puneroomadmin
? रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 7 months, 3 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + ??? मोफत
Last updated 1 year, 9 months ago
धाडसी उद्योजक बनण्यासाठी जॅक मा यांचा कानमंत्र
_उद्योजकाने दिलखुलास असावे- जॅक मा_
तुमच्यातली उत्सुकता नेहमी जागरूक ठेवा. जगाकडे एका बालकाच्या दृष्टीने बघा. सल्ला घ्या. सल्ला, मदत मागताना आपला स्वाभिमान आड येऊ देऊ नका.
ज्यांना नोकरीतून बाहेर पडून व्यवसाय सुरु करायचा आहे किंवा उद्योजक बनायचे आहे ते तसे धाडस करू शकत नाहीत. कारण, त्यांना नोकरीत उगीचच वाटत असते की ते फार सुरक्षित आहेत. त्यांच्या मते नोकरीत त्यांना सर्व सोयीसुविधा असतात. पण, जर तुम्हाला उद्योजक व्हायचे असेल तर या सोयीस्कर जागेतून तुम्हाला बाहेर पडावेच लागेल आणि स्वतःसाठी अशी जागा धुंडाळावी लागेल.
प्रत्येकाला एका विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट परिस्थितीत आणि विशिष्ट लोकांमध्ये जरा बरे वाटते. पण, उद्योजक म्हणून जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर नकारात्मक उत्तेजना, अनिश्चितता आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. तुम्ही असुरक्षित आहात आणि सुरक्षिततेसाठी जेव्हा एक पाऊल तुम्ही टाकता, तेव्हा इतरांनाही तुम्ही तसेच करायला सुचवता. यश हवे असेल तर उद्योजकाने दिलखुलास असायलाच हवे. लोक असेच दिलखुलास व असुरक्षित असावेत, ही माझी भावना आहे.
एक उद्योजक म्हणून माझ्या दृष्टीने अपयश म्हणजे केवळ पराभव स्वीकारणे, कच खाणे, पुढे जाण्यापासून स्वतःला रोखणे. लोक काय सल्ला देतात, ते बघा. कुणीही तुम्हाला सांगणार नाही, तू पराभूत झालेला आहेस. दिलखुलासपणे, मोकळेपणाने ते एक आणि पुढचे पाऊल टाका. मी माझ्या वर्तुळातल्या लोकांचे सल्ले, सूचना आपल्या जगण्यात सामाविष्ट करत गेलो आणि आतून आधीपेक्षाही जास्त मजबूत झालो. तुमच्यातली उत्सुकता नेहमी जागरूक ठेवा. जगाकडे एका बालकाच्या दृष्टीने बघा. सल्ला घ्या.
कोणता सल्ला ऐकावा, कोणता ऐकू नये हे अत्यंत लक्ष देऊन ठरवा. वापरलेला सल्ला उपयोगात आला की नाही, हे बघा. आधी दिशा ठरवा, मग धोरणे. धोरणे ही तपासून घ्या. मगच ते लागू करा आणि मगच अंमलबजावणी करा. नवनव्या लोकांना भेटत राहा. काम करताना ते आरामदायक कसे होईल, ते बघा. धोरणे आणि अंमलबजावणीवर तुमचे संपूर्ण नियंत्रण हवे म्हणून क्षमतेबरहुकूम काम करा. हे सगळे तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणूनही पुढे आणते. तुमच्या भोवतालच्या एकूणच वातावरणावर सकारात्मक प्रभाव पडतो.
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 3 weeks, 6 days ago
???? ???? ?? @Puneroomadmin
? रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 7 months, 3 weeks ago
गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे
TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + ??? मोफत
Last updated 1 year, 9 months ago