नॉलेज अप

Description
We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated vor 14 Stunden

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 6 Monate, 3 Wochen her

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे

TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 Jahr, 8 Monate her

2 years, 7 months ago

?️ रविवार, १९ जून

Maharashtra Times यांच्या सौजन्याने,
━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━
टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

?️ स्पर्धा विश्व प्रश्नमंजूषा

?️ Marathi Motivation ADDA ???

?️ पुल देशपांडे । Pu La Deshpande

?️ ?MPSC STI PSI ASO?

?️ Dr. B.R. Ambedkar Books, Buddha Books world Buddhist Library

?️ shiv_shambhu.raje??

?️ नॉलेज अप

?️ ?New Hindi Songs ?

?️ Combine Group B

?️ DD Sahyadri serials

*?️ Maharashtra Times*

═════════════════════════
अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट

Powered By : @Marathi_Promotion_bot
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Maharashtra Times ?

Telegram

महाराष्ट्र टाइम्स ™ - MaharashtraTimes

Contact admin : @InYourServiceBot खाली दिलेली चॅनलची लिंक मित्रांसोबत शेअर करा.

***?️*** ***रविवार, १९ जून***
3 years, 10 months ago

✒️ दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षेला अर्धा तास अधिक वेळ

? नॉलेज अप ?परीक्षा

▪️दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे.

▪️ गेले वर्षभर विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे त्यांना अर्ध्या तासाचा वेळ वाढवून देण्यात आली आहे.

▪️त्यामुळे परीक्षा आता साडे तीन तासांची असणार आहे. परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

▪️दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा येत्या एप्रिल अखेर पासून सुरू होणार आहेत.

? आता व्हॉट्स अॅप म्हणजे टाइमपास नव्हे, तर आहे नॉलेज अॅप जॉइन करण्यासाठी 9860928450 हा मोबाईल क्रमांक नॉलेज अप नावाने सेव्ह करून Start असा मेसेज whatsapp करा.

3 years, 10 months ago

? नॉलेज अप ?दिनविशेष
----------------------------------------
? ११ मार्च - महत्त्वाच्या घटना:

▪️१८८६ पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली
भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांना फ़िलाडेफ़िल्या विद्यापीठाची एस.डी. ही पदवी बहाल करण्यात आली

▪️२०११ : जपानमधील सेन्डाइच्या पूर्वेला झालेल्या ८.९ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने त्सूनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

▪️२००१ : बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षानी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले. या आधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते.

▪️२००१ : कसोटी क्रिकेटमधे हॅटट्रिक घेणारा हरभजनसिंग हा पहिला भारतीय गोलंदाज बनला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली.

▪️ १९९३ : उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते ‘सरस्वती सन्मान’ पुरस्कार प्रदान.

▪️ १८१८ : इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला.
---------------------------------------
? जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

▪️१९८५ : अजंता मेंडिस – श्रीलंकेचा गोलंदाज

▪️१९१६ : हॅरॉल्ड विल्सन – इंग्लंडचे पंतप्रधान

▪️१९१५ : विजय हजारे – क्रिकेटपटू

▪️१९१२ : शं. गो. साठे – नाटककार
----------------------------------------
? मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

▪️१९९३ : शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते, (संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, त्यांनी [जन्माने ख्रिश्चन असूनही] २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली)

▪️१९६५ : गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. त्यांच्या ७ उत्कृष्ट कथांचा संग्रह ’सप्तपर्ण’ या नावाने प्रकाशित झाला आहे

▪️१९५५ : अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ

▪️१६८९ : छत्रपती संभाजी महाराज

? ८ मार्च - जागतिक दिवस:

?‍? आंतरराष्ट्रीय महिला दिन
----------------------------------------
? महत्त्वाच्या घटना:

▪️१९४८ : सर्व संस्थाने भारतीय जिल्ह्यामध्ये याच दिवशी समाविष्ट करण्यात आली.

▪️१९९८ : भारतीय क्रिकेट राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

▪️१९४२ : जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली.

▪️१८१७ : न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची (NYSE)स्थापना

▪️१९४८ : फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.

▪️१९९३ : दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला ‘स्पिरीट ऑफ जे. आर. डी.’ असे नाव देण्याचे ठरविले.

▪️१९५७ : घानाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
----------------------------------------
? जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

▪️१९६३ : गुरशरणसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू.

▪️१९७४ : फरदीन खान – हिन्दी चित्रपट कलाकार

▪️१९३१ : मनोहारी सिंग – पट्टीचे सॅक्सोफोन वादक

▪️१९३० : चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ’आरती प्रभू’ – साहित्यिक

▪️१९२१ : अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार

▪️१८७९ : ऑटो हान – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन शात्रज्ञ

▪️१८६४ : हरी नारायण आपटे – मराठीतील जेष्ठ कादंबरीकार
----------------------------------------
? मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

▪️१९८८ : अमरसिंग चमकिला, पंजाबी गायक.

▪️१९५७ : बाळ गंगाधर तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्‍चायुक्त

▪️१९४२ : जोस रॉल कॅपाब्लांका – क्यूबाचा बुद्धीबळपटू

? आता व्हॉट्स अॅप म्हणजे टाइमपास नव्हे, तर आहे नॉलेज अॅप जॉइन करण्यासाठी 9860928450 हा मोबाईल क्रमांक नॉलेज अप नावाने सेव्ह करून Start असा मेसेज whatsapp करा.

3 years, 10 months ago
3 years, 10 months ago
3 years, 11 months ago

? नॉलेज अप ?दिनविशेष
----------------------------------------
? २७ फेब्रुवारी - जागतिक दिवस:

✒️ मराठी राजभाषा दिवस
----------------------------------------
? महत्त्वाच्या घटना:

▪️२००२ : मुस्लिम जमावाने अयोध्येहुन परत येणाऱ्या ५९ हिंदू यात्रेकरूंना गुजरातेतील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले.

▪️२००१ : जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या ’आकाश’ या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी

▪️१९५१ : अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.

▪️१९०० : ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना
----------------------------------------
? जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

▪️१९१२ : मराठीतील ज्येष्ठ कवी व नाटककार वि. वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्म, हा दिवस “मराठी भाषा दिवस" म्हणून साजरा केला जातो.

▪️१४८५ : बंगालमधील वैष्णव संत व पंथ प्रवर्तक चैतन्य महाप्रभुंचा जन्म.

▪️१९३२ : एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री

▪️१९२६ : ज्योत्स्‍ना देवधर – मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या

▪️१८९४ : कार्ल श्मिट – जर्मन रसायनशास्त्रज्ञ

▪️१८०७ : एच. डब्ल्यू. लाँगफेलो – अमेरिकन नाटककार व कवी
---------------------------------------
? मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

▪️१९९७ : श्यामलाल बाबू राय ऊर्फ ’इंदीवर’ – गीतकार

▪️१९३१ : काकोरी कट व लाहोर कट यातील नेते क्रांतिकारक चंदशेखर आझाद यांचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू

▪️१९८७ : अदि मर्झबान – अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक

▪️१८८७ : आनंदीबाई गोपाळराव जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर