Gurukul Acadmey Baramati

Description
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन देणारी संस्था बारामती मध्ये आहे.
पोलीस भरती प्रशिक्षण निवासी अनिवासी
तलाठी भरती मार्गदर्शन
वनरक्षक भरती मार्गदर्शन
गट क mpsc मार्गदर्शन
We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 months, 1 week ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 10 months ago

नवीन पोलीस भरतीसाठी अनलिमिटेड टेस्ट सिरीज यामध्ये तुम्हाला मास्टर प्लॅन टॉपिक नुसार टेस्ट वरून शंभर मार्काची प्रश्नपत्रिका 🫵🫵👇👇

डेमो टेस्ट सोडून पहा मगच खात्रीने ऍडमिशन करा 👇
https://www.rayvila.com/g.php/250119150309

https://wa.me/+919552847290

Last updated 2 months, 1 week ago

2 years, 1 month ago
2 years, 3 months ago

?काही खास वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे - ?

◆ भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई

◆ भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई

◆ महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा       --  मुंबई शहर

◆ महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार -- रायगड

◆ महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा -- रायगड

◆ मुंबईची परसबाग -- नाशिक

◆ महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा -- रत्नागिरी

◆ मुंबईचा गवळीवाडा -- नाशिक

◆ द्राक्षांचा जिल्हा --  नाशिक

◆ आदिवासींचा जिल्हा -- नंदूरबार

◆ महाराष्ट्रातील कापसाचे शेत -- जळगाव

◆ महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा-- यवतमाळ

◆ संत्र्याचा जिल्हा -- नागपूर

◆ महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ -- अमरावती

◆ जंगलांचा जिल्हा -- गडचिरोली

◆ महाराष्ट्रातील केळीच्या बागा -- जळगाव

◆ साखर कारखान्यांचा जिल्हा -- अहमदनगर

◆ महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार --  सोलापूर

◆ महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा -- कोल्हापूर

◆ कुस्तीगिरांचा जिल्हा -- कोल्हापूर

◆ लेण्यांचा जिल्हा -- औरंगाबाद

◆ महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर
     --  औरंगाबाद

◆ महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा        -- बीड

◆ महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा
       -- उस्मानाबाद

◆ महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा
     -- नांदेड

◆ देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा
       --  अमरावती

2 years, 3 months ago
2 years, 5 months ago

❇️ गुरुकुल अकॅडमी बारामती❇️

? महत्वपूर्ण दिवस ?

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन - 2 जानेवारी

. भूदल दिवस - 15 जानेवारी

एस.आर.पी.एफ रेझींग डे - 6 मार्च

वायूदल दिवस - 8 ऑक्टोबर

पोलिस स्मृतिदिन - 21 ऑक्टोबर

आय.टी.बी.पी दिवस - 24 ऑक्टोबर

बि.एस.एफ दिवस - 1 डिसेंबर

नौदल दिवस - 4 डिसेंबर

2 years, 5 months ago
2 years, 6 months ago
2 years, 8 months ago

पुणे महानगरपालिका

2 years, 8 months ago

पुणे महानगर पालिका भरती जाहिरात

We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 months, 1 week ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

Last updated 1 year, 10 months ago

नवीन पोलीस भरतीसाठी अनलिमिटेड टेस्ट सिरीज यामध्ये तुम्हाला मास्टर प्लॅन टॉपिक नुसार टेस्ट वरून शंभर मार्काची प्रश्नपत्रिका 🫵🫵👇👇

डेमो टेस्ट सोडून पहा मगच खात्रीने ऍडमिशन करा 👇
https://www.rayvila.com/g.php/250119150309

https://wa.me/+919552847290

Last updated 2 months, 1 week ago