Admin: @Ubalesir
Last updated 1 day, 21 hours ago
? सर्व परीक्षा साठी उपयुक्त ?
✍️ मोफत नोट्स & ? Free Test
? तसेच ?
?♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
➡️ ऍड साठी संपर्क :- @Notes_KattaAdmin
?सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त?
?Police Bharti,Talathi , MPSC ,ETC.
✅ Daily current affairs QUIZ 15+?
✅इथे फक्त quality मिळेल.?
✍️कुठलही कॉपी पेस्ट नाही.?
?गणित शॉर्ट टीप्स ट्रिक्स जॉईन करा
संपर्क:- @Ravijadhav45
♦️ आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स -🙋
1) भारतातील कोणत्या राज्यात नुकताच समान नागरी कायदा लागू करण्यात आला आहे ? = उत्तराखंड
2) कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा ‘जनस्थान पुरस्कार’ कोणाला जाहीर झाला आहे ? = सतीश आळेकर
3) ओबेलॉ डेटा रिपोर्टनुसार सर्वाधिक युट्युब वापरणारे लोक कोणत्या देशात आहेत ? = भारत
4) नीती आयोगाच्या 2024 मधील वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवाल जाहीर झाला आहे, यानुसार कोणते राज्य वित्तीय आरोग्य निर्देशांकात प्रथम स्थानी आहे ? ओडिशा
5) नुकताच जाहीर झालेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक अहवाल नुसार महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे आहे ? = सहाव्या
6) महिला एकदिवसीय क्रिकेटमधील 2024 या वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कोणाची निवड केली आहे ? = स्मृती मानधना
7) अजमतुल्लाह उमरजई यांची आयसीसी ने 2024 चा सर्वोत्कृष्ट एकदिवशी क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे = अफगाणिस्तान
8) कोणत्या देशात पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे ? = नेपाळ
❗️स्पेशल गणित बुद्धिमत्ता बॅच❗️
🤩TCS व IBPS अतिशय उपयुक्त
💡 एकाच बॅच मध्ये संपूर्ण गणित शिका
📑पोलीस भरती, सरळसेवा, वनरक्षक, रेल्वे, SSC, MPSC *🚨***
👼 ऑफलाइन क्लासचा अनुभव आता ऑनलाईन मध्ये हायब्रीड बॅच (Offline + Online)
👼 रोज 1:30 तास 4 ते 5:30 +
👼 8 महिन्याची व्हॅलिडीटी
👼 एक व्हिडीओ कितीही वेळ पाहा
👼 एका टॉपीकवर कमीत कमी 200 प्रश्न
🤩 फी :- ~~1500~~/- फक्त 799 रुपये 🎁
*📹*बॅच सुरवात - 27 जानेवारी पासून
📞 Application Link👇
https://nrwax.on-app.in/app/oc/626059/nrwax?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app*✅ *वयवारी - पोलीस भरती प्रश्नhttps://youtu.be/05cM4kr5DRw*✅ *जॉईन टेलिग्रामhttps://t.me/Mathsbysachingomashe1
*👨🦱 *मार्गदर्शक - सचिन गोमाशे सर
📞 संपर्क - 9158808682
❗️स्पेशल गणित बुद्धिमत्ता बॅच❗️
✅ वयवारी - पोलीस भरती सर्व प्रश्न डेमो व्हिडिओ 👇****https://youtu.be/05cM4kr5DRw
https://youtu.be/05cM4kr5DRw
1) महिला महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धा कोणी जिंकली आहे ? = भाग्यश्री फंड
2) प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या कल्पनेवर आधारित चित्ररथांचे देखावे सादर करण्यात आले ? = सुवर्ण भारत : वारसा आणि विकास3) माहेश्वरी साडीचे पुनर्जीवन करण्यात योगदान असलेल्या, पारंपारिक विणकाम व हातमाग तंत्राच्या कार्यकर्त्या सॅली होळकर यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ? = पद्मश्री
4) गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य योद्धा लिबिया लोबो यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ? = पद्मश्री
5) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या 20-20 क्रिकेट मधील 2024 वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचे मानकरी कोण ठरले आहे ? =अर्षदीप सिंग
6) विविध क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या किती व्यक्तिमत्त्वांची यंदाच्या पद्म पुरस्कारांसाठी निवड झाली आहे? = 139
7) राष्ट्रपती द्रोपदी द्रौपदी मुर्मू यांनी सुरक्षा दलातील किती कर्मचाऱ्यांना लष्करी सन्मान जाहीर केले आहेत? = 93
8) भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे प्रबोवो सुबीयांतो हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत ? = इंडोनेशिया
एवढे सर्व कोणी 99₹ देत नाही..
Quality With Perfection & Guidance 🤞
एवढ्या कमी पैशात जर कोणी देत असेल तर मला मेसेज करून दाखवा
ते 99₹ पण घेणार नाही 👍
➡️ Combine Prediction Point
Combine Subscription घेतलेल्या विद्यार्थ्यांना Prediction Point दिले..
आणि त्यासोबतच त्या Points ची Detail माहिती देखील दिली 👍
25 ते 30 Points दिले आहे
हेच तुम्हाला 10 ते 15 मार्क्स हमखास देऊन जातील शब्द आहे आपला✌️💯
Proof 2 Feb ला Exam झाल्यावर भेटेलच 🤙
विद्यार्थी हिताचा विचार करता आपण हे Revision Study मटेरियल आणि Prediction Point फक्त 99₹ ला ठेवले आहेत 😇
तुम्हाला हवे असल्यास 9082825903 व्हॉट्सअप मेसेज करा.
Whatsapp Link :-
https://wa.me/message/GTM6SAMOLDHUJ1
Admin: @Ubalesir
Last updated 1 day, 21 hours ago
? सर्व परीक्षा साठी उपयुक्त ?
✍️ मोफत नोट्स & ? Free Test
? तसेच ?
?♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
➡️ ऍड साठी संपर्क :- @Notes_KattaAdmin
?सामान्य ज्ञान, चालू घडामोडी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त?
?Police Bharti,Talathi , MPSC ,ETC.
✅ Daily current affairs QUIZ 15+?
✅इथे फक्त quality मिळेल.?
✍️कुठलही कॉपी पेस्ट नाही.?
?गणित शॉर्ट टीप्स ट्रिक्स जॉईन करा
संपर्क:- @Ravijadhav45