Bhagirath MPSC FastTrack Batch 2023

Description
Advertising
We recommend to visit

Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.

Last updated 1 month ago

?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1

By Chandan Kr Sah
Email- [email protected]

Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw

Last updated 1 year, 8 months ago

✆ Contact 👉 @Aarav723

#UPSC, #SSC , #CGL #BPSC #STATE #PET #Banking, #Railway, #Mppsc, #RRB, #IBPS, #Defence, #Police, #RBI etc.

🇮🇳This Channel Has Been Established With The Aim Of Providing Proper Guidance To Youths Preparing For All Govt Exam

Last updated 1 week, 1 day ago

3 weeks, 3 days ago
प्रिय मित्रानो,

प्रिय मित्रानो,
तुमच्या पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!!

Exam सेंटरवर लवकर वेळेवर पोहचा, परीक्षेशी संबंधित सूचना वाचा, पुरेशी झोप घ्या, दिवसभर ताजेतवाने, निरोगी, सतर्क राहा आणि हायड्रेटेड राहा, तुम्ही या दिवसासाठी खूप कष्टाने तयारी केली आहे, शांत आणि संयम बाळगा, घाई करू नका. पेपर संपेपर्यंत इतर कोणताही विचार मनात येऊ देऊ नका....

My best wishes to you !!!
Ranjan Kolambe

1 month ago
राज्यसेवा पूर्व परीक्षा

राज्यसेवा पूर्व परीक्षा
1 डिसेंबर 2024 च्या पूर्व शेवटच्या 10 दिवसात काय करावे?
परीक्षेच्या दिवशीची स्ट्रॅटेजी By:-Ranjan Kolambe Sir

https://youtu.be/wPUcqIi5OBI

https://youtu.be/wPUcqIi5OBI

https://youtu.be/wPUcqIi5OBI

9 months, 3 weeks ago

??The most trusted and awaited Economics book By Ranjan Kolambe Sir , will be available From 5-march all over Maharashtra??

Highlights :-
नवीन बदल :
1. सुमारे 70 पाने नवीन.
2. दोन पूर्णतः नवीन प्रकरणे.
1. लोकसंख्याशास्त्र: संकल्पना,
संस्थात्मक व्यवस्था,
आकडेवारीचे स्रोत, लोकसंख्या
निर्धारक घटक, लोकसंख्या
सिद्धांत इ
2. पैसा व चलन व्यवस्था: पैशाची
उत्क्रांती व प्रकार, पैशाची
कार्यें, इ-रुपी इ.
3. सर्व आकडेवारी अद्ययावत
4. सर्व रिपोर्ट्स आणि निर्देशांकाची नविनतम आकडेवारी, उदा HDI, MPI, National MPI, GDI, GII etc
4. नवीन रिपोर्ट्स व निर्देशांक : GSNI, WEI, GGPI etc
5. SDG Index आणि SDG India Index
6. नीती आयोगाच्या प्रमुख योजना : ADP, ABP, AIM etc
7. नवीनतम PLFS
8. ग्रामीण विकासाच्या सर्व योजना, महिला व बाल कल्याणच्या सर्व योजना
9. महाराष्ट्राच्या लोकसंख्येचे टेबल्स
10. वित्तीय व्यवस्थेची नवीन अपडेट्स
11. आयात निर्यात नवीन आकडे,
परकीय व्यापार धोरण, 2023
12. FDI बद्दल 2017 पासून आकडेवारी
13. 15 व 16 वा वित्त आयोग
14. कृषि प्रकरणात व्यापक बदल : भारताचे जागतिक स्थान, सर्व नवीन योजना व त्यातील बदल, PDS व महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्था, भू- सुधारणा आणि विकास
15. सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम विकासाच्या सर्व योजना
16.पायाभूत संरचना सर्व नवीन माहिती व आकडेवारी
17. हे व असे असंख्य छोटेमोठे बदल पुस्तकातील अनेक पानांवर करण्यात आले आहेत.

राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा व राज्यसेवा मुख्य परीक्षा अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा तसेच ⭕️इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे

बहुप्रतिक्षित, पूर्णपणे अद्ययावत आकडेवारी सह मा. रंजन कोळंबे सरांचे भारतीय अर्थव्यवस्था (15 वी आवृत्ती) हे पुस्तक दिनांक 5 मार्च 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध होत आहे.

11 months, 3 weeks ago

राज्यसेवा/अभियांत्रिकी/कृषिसेवा/वनसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज शेड्युल - 2024(Target-28 April 2024)

We recommend to visit

Official Telegram Channel by Sarkari Result SarkariResult.Com
Welcome to this official Channel of Sarkari Result SarkariResult.Com - On this page you will get all the updated information on Sarkari Result website from time to time.

Last updated 1 month ago

?Only Current Affairs English & Hindi Medium.
Contact @GKGSAdminBot
Channel Link- https://t.me/+wytqxfcVInNjN2E1

By Chandan Kr Sah
Email- [email protected]

Must Subscribe Us On YouTube - https://youtube.com/channel/UCuxj11YwYKYRJSgtfYJbKiw

Last updated 1 year, 8 months ago

✆ Contact 👉 @Aarav723

#UPSC, #SSC , #CGL #BPSC #STATE #PET #Banking, #Railway, #Mppsc, #RRB, #IBPS, #Defence, #Police, #RBI etc.

🇮🇳This Channel Has Been Established With The Aim Of Providing Proper Guidance To Youths Preparing For All Govt Exam

Last updated 1 week, 1 day ago