UPSC, MPSC, BANKING, SSC इ. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना उपयुक्त व परीक्षाभिमुख माहिती पुरवणारे महाराष्ट्रातील क्र 1. चे विद्यार्थीप्रिय पेज ला फॉलो शेअर करा.
Join : @AakarUPSCMPSC
@AakarPSI
Last updated 3 months, 1 week ago
Join @AakarUPSCMPSC
19 व्या ‘मोहम्मद रफी’ पुरस्काराचं वितरण मुंबईत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झालं.
हिंदी चित्रपट सृष्टीतले लोकप्रिय गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना यंदाचा ‘मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार’ मरणोत्तर देण्यात आला.
पार्श्वगायन करणारे जावेद अली यांना ‘मोहम्मद रफी पुरस्कार 2024’नं राज्यपालांनी सन्मानित केलं.
एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असं जीवनगौरव पुरस्काराचं स्वरूप असून, 51 हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असं ‘मोहम्मद रफी पुरस्कारा’चं स्वरूप आहे.