????? ??????

Description
? Civil Engineering क्षेत्रातील सर्व प्रकारच्या नोकरी संदर्भातील सगळ्या तसेच सामाजिक, शैक्षणिक घडामोडी महाराष्ट्राच्या तळागाळातील ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारं आपलं Channel.....??


? Contact : [email protected]
We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 3 weeks, 6 days ago

???? ???? ?? @Puneroomadmin

? रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 7 months, 3 weeks ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + ??? मोफत

Last updated 1 year, 9 months ago

2 months, 2 weeks ago
महत्वाची माहिती:

महत्वाची माहिती:

मुख्यमंत्री सहायता निधी अर्ज करण्यासाठी खालील पद्धत:

1) https://cmrf.maharashtra.gov.in/pdf/medical%20form.pdf -मुख्यमंत्री साह्यता निधी संपूर्ण फाँम भरून फोटो लावणे.
2)उपचार घेत असलेल्या हाँस्पिटलचे कोटेशन.कोटेशनवर सिव्हिल सर्जनचा सही शिक्का*
3)आधार कार्ड.4)रेशनकार्ड .
5)उत्पन्नाचा दाखला 1 लाख 60 हजार पर्यंत(चालू वर्षाच).
6)अपघात झाला असल्यास FIR रिपोर्ट.
7)सिटीस्काँन,MRI,इत्यादी संपूर्ण रिपोट
8) अवयव प्रत्यारोपण असल्यास मॅचिंग रिपोर्ट.
[email protected] या मेल आयडी वरती अर्ज पाठवून पोस्टाद्वारे मूळ प्रत पाठवणे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीटोल फ्री क्र.: 8650567567 | CM Fund Website: http://cmrf.maharashtra.gov.in

मुख्यमंत्री सहायत्ता निधी फॉर्म -
https://bit.ly/45KMvtK

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रुग्णालयांची यादी - https://bit.ly/3EwlVZo

ईमेल: [email protected]

वरील माहिती save करा आणि गरजूंना पाठवा ?

? @CivilAlerts ??

2 months, 4 weeks ago

BMC SE JE Advertisement.pdf

? @CivilAlerts ??

3 months ago

शांतीत क्रांती करणारा आजचा निकाल आहे.... विशेषतः Micro OBC घटकांमध्ये जबरदस्त असंतोष होता तो मतदानातुन त्यांनी दाखवून दिला.
महाराष्ट्रातील काही जातीवादी नेत्यांनी ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर दरी तयार करून आपली घराणे राजकीय क्षेत्रात सेट केली. आज त्यांच्या या पापी खेळीचा पुढचा अंक महाराष्ट्रात सुरू होत आहे. तो म्हणजे मराठा आणि मराठेत्तर... भिषण आहे पण वास्तव आहे...

पुढील पाच वर्षांत खूप काही बदलणार आहे...

? @CivilAlerts ??

5 months ago

WCD RESULT ????

6 months ago

Water Conservation Officer
Rank iQ link
Check your Rank

https://rankiq.in/mh-wcd-rank-predictor/

? @CivilAlerts ??

6 months, 2 weeks ago

*?*?WCD UPDATE??
बरेच दिवसापासून आम्हाला जलसंधारण अधिकारी निकालाबद्दल विचारणा होत होती. तर आज विचारपूस केली असता येत्या काही दिवसात रिझल्ट ची प्रक्रिया पुर्ण करून ह्या महिन्याच्या अखेरीस कागद पडताळणी करण्याचे जलसंधारण विभागाचे नियोजित आहे.आणि जॉइनिंग आचारसंहितापूर्वी देण्याची चर्चा सुरू आहे.**

? @CivilAlerts ??

7 months, 3 weeks ago

जलसंधारण(WCD) प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत .

लिंक :-

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32769/86261/login.html

? @CivilAlerts ??

7 months, 3 weeks ago

? विधान परिषद निवडणूक निकाल ?

  1. मुंबई पदवीधर - अनिल परब (शिवसेनाUBT)

  2. मुंबई शिक्षक - ज.मा. अभ्यंकर (शिवसेनाUBT)

  3. कोकण पदवीधर - निरंजन डावखरे (भाजपा)

  4. नाशिक शिक्षक - किशोर दराडे (शिवसेना)

? @CivilAlerts ??

7 months, 3 weeks ago

या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात PWD JE/CEA Waiting List लागेल. ??

? @CivilAlerts ??

10 months, 2 weeks ago

संघर्षाने हाल होतात...

हार कधीच होत नसते...

#लढ_बाप्पू

? @CivilAlerts ??

We recommend to visit

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 3 weeks, 6 days ago

???? ???? ?? @Puneroomadmin

? रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 7 months, 3 weeks ago

गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे

सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे


TCS & IBPS पॅटर्न नुसार 80000 + ??? मोफत

Last updated 1 year, 9 months ago