👮 ONLY_KHAKI 🚔®

Description
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
We recommend to visit

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 year, 2 months ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 year, 1 month ago

1 year, 1 month ago

🛑 अत्यंत महत्त्वाचे हा फरक सर्वांनी नक्की लक्षात ठेवा :-

1 ) महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 कोठे आयोजित केली होती?

उत्तर :- वर्धा

2 ) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025 कोठे आयोजित केली होती ?

उत्तर :- अहिल्यानगर

3 ) महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - 2025 विजेती कोण ?

उत्तर :- भाग्यश्री फंड

4 ) महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - 2025 विजेता कोण ?

उत्तर :- पृथ्वीराज मोहोळ

5 ) भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष कोण आहे?

उत्तर :- संजय सिंह

6 ) महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष कोण आहे?

उत्तर :- रामदास तडस

➡️ JOIN TELEGRAM :-https://t.me/ONLY_Khaki

1 year, 1 month ago
1 year, 1 month ago

👆... विचार करून बरोबर उत्तर द्या गोंधळू नका.

1 year, 3 months ago
1 year, 3 months ago
1 year, 3 months ago

**सध्या परिस्थिती कशीही असू द्या मित्रांनो पण...

जिंकण्याची "आशाच" इतकी तीव्र ठेवा कि ती "जिंकण्याशिवाय" दुसरा पर्यायच उरला नाही पाहिजे...?‍♂?**

1 year, 4 months ago

मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती - २०२१ प्रतीक्षा यादीतील अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने , त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत.

1 year, 4 months ago

मुंबई पोलीस शिपाई भरती - २०२१ प्रतीक्षा यादीतील अंतिम निवड यादीत समाविष्ट झाल्याने , त्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याबाबत.

1 year, 4 months ago
1 year, 9 months ago

**5 जून पर्यंत पावसाचा अंदाज बघून SRPF व ज्या जिल्ह्यात कमी अर्ज आलेले आहे अशा ठिकाणी 16 जून पासून ग्राउंड सुरू करण्याचा विचार सुरू आहे...

मुंबई शहर व काही जिल्ह्यात अद्याप काहीच हालचाल सुरू नाही...

तुमची सर्वांची ग्राउंड ची तयारी सुरूच आहे आणि सुरूच ठेवा...सध्या दोन तास अभ्यास कमी झाला तरी चालेल परंतु तुमचा जो इव्हेंट कमी आहे त्यावर जास्त मेहनत घ्या...**

We recommend to visit

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 year, 2 months ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 year, 1 month ago