Balasaheb Shinde sir (The Winner Study Center)

Description
बाळासाहेब शिंदे हे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव आहे.सर द विनर संस्थेमार्फत आपल्या सर्वांशी जोडले गेलेले आहेत. वेगवेगळ्या समाज माध्यमांचा वापर करून उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा या चॅनलचा उद्देश आहे
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 12 hours ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 3 weeks ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 month ago

6 days, 7 hours ago

ऑफलाइन व ऑनलाईन विद्यार्थ्यांना सुचना
राज्यसेवा बॅच क्र.30
वेळापत्रक :-
8:30- पुंगळे सर
9:30 कदम sir

6 days, 8 hours ago

ऑफलाइन व ऑनलाईन विद्यार्थ्यांना सुचना
कंबाईन बॅच क्र. 27 ,41
वेळापत्रक :-
9:30- पुंगळे सर
11:00 कदम सर
12:30 काकडे सर

6 days, 8 hours ago

ऑफलाइन व ऑनलाईन विद्यार्थ्यांना सुचना
कंबाईन बॅच क्र.5,7,10
वेळापत्रक :-
7:30- काकडे सर
8:30- कदम सर
9:30- पुंगळे सर

2 months, 1 week ago
***📣*****ऑफर...ऑफर....ऑफर*******💥**********💥**********🔥**********🔥**********🔥**********🚩***** **होळी आणि धुलिवंदननिमित्त 21 मार्च …

📣ऑफर...ऑफर....ऑफर*💥*💥*🔥*🔥*🔥*🚩* *होळी आणि धुलिवंदननिमित्त 21 मार्च ते 25 मार्चपर्यंत*👇*👇*👀*🎯सर्व बॅचेसवर 15% सुट तसेच General Science किंवा NCERT विज्ञान किंवा विज्ञान प्रश्नसंच यापैकी 2 पुस्तक मोफत ☄️*☄️*🔴*📂 *कॉम्पिटिटीव्ह सायन्सची 11वी आवृत्ती खरेदी केल्यास सायन्स बॅचेस वर 300/- ची सूट*😀*सामान्य विज्ञान Live आणि Recorded बॅच - अनिल कोलते सर*🔥*🔥*🔥*🔥*✈️ *सामान्य विज्ञान संयुक्त आणि राज्यसेवा पूर्व 2024 साठी बॅच क्र 28,26,23 आणि 19*🚀 *फॉरेन्सिक असिस्टंटसाठी बॅच क्र 27*✈️ *फॉरेन्सिक सायन्स डिपार्टमेंट पीएसआय मुख्यसाठी बॅच क्र 24 आणि 25*💥*App Download Link *👇*👇*☑️**➡️https://xdiav.on-app.in/app/home?orgCode=xdiav&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral*🔔*📋 टॉपिकनुसार किंवा घटकानुसार PYQ's घेतले जातील.*🟢*📂* PDF स्वरूपात क्लास नोट्स उपलब्ध*‼️*अधिक माहितीसाठी संपर्क*☑️*➡️https://wa.me/919028461222/?text=📱 Follow the Science by AnilKolte YouTube 📱**channel  :**

☑️➡️📱https://www.youtube.com/@anilkolte*😀*📱*📱 *WhatsApp :*☑️*➡️****https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e

2 months, 1 week ago

चालू घडामोडी टेस्ट No 1( सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे)
👇👇👇
https://online-test.classplusapp.com/?testId=65e57bc546417eff8eedaa32&defaultLanguage=en-US

चालू घडामोडी टेस्ट  No 2(Feb 2024)( सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे)

👇👇👇https://online-test.classplusapp.com/?testId=65e6b9278a015cc174a98358&defaultLanguage=en-US

Classplusapp

Online Test

Challenge yourself and improve your skills by giving tests.

4 months, 1 week ago
4 months, 1 week ago
4 months, 1 week ago

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023

अंतिम उत्तरतालिका जाहीर

https://t.me/adhunik

4 months, 2 weeks ago

लोकसेवा प्रकाशनाच्या आप्पा हातनूरे व साईनाथ डहाळे यांवर कॉपीराईट उल्लंघनाचा गुन्हा दाखल तसेच जवळपास 4000 पुस्तकांच्या प्रति 10 ते 12 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त...💯

लोकसेवा प्रकाशन, पुणे यांचे संपादक साईनाथ डहाळे व लेखक आप्पा उर्फ हनुमंत हातनुरे यांवर आज दि. 18 जानेवारी रोजी कॉपीराईट कायदा, 1957 च्या सेक्शन 51, 57 व 63 अन्वये कॉपीराईट उल्लंघनाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबद्दल तपशील असा की, यांनी भगीरथ अकॅडेमी, पुणे यांच्या रंजन कोळंबे सरांच्या प्रसिद्ध असलेल्या भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय राज्यघटना या पुस्तकातील 70% हून अधिक माहिती कोणतीही पूर्वसूचना वा संमती न घेता कॉपी करून व त्यामध्ये वरवरचे बदल करून आपल्या क्लासनोट्स तयार करून स्वतःच्या नावाने प्रकाशित केल्या. ही पुस्तके भारत सरकारच्या कॉपीराईट कायद्याअंतर्गत पूर्णपणे संरक्षित आहेत. संबंधित लेखक (डहाळे व हातनुरे) या विषयांचे तज्ज्ञ नसून केवळ आर्थिक गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने या बौद्धिक संपदा हक्काचे उल्लंघन केल्याचे समजते. अनेकदा सांगूनही त्यांनी दुरुस्ती न केल्याने व उलट अरेरावीच्या भाषेमुळे ही कारवाई करण्यात आली तसेच लोकसेवा मॉल व त्यांच्या गोडाऊन मधून जवळपास 4000 पुस्तकांच्या प्रति 10 ते 12 लाख किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या विषयीच्या तक्रारीनुसार विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे FIR दाखल झाले असून पुढील चौकशी व तपास पोलीस करत आहेत.

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 12 hours ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 3 weeks ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 month ago