Infinite Entertainment, Zero Cost: Get Your Free Books, Music, and Videos Today!

Mission Police bharti ™

Description
1-"telegram वरील फक्त पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील 1 नंबर चॅनेल "

ऑनलाईन क्लास साठी app
👇App डाउनलोड link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app

Youtube - https://youtube.com/user/niks12374
टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल.
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 12 hours ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 3 weeks ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 month ago

1 day, 13 hours ago

*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

31 मे 2024

🔖 प्रश्न.1) कोणत्या भारतीय बुद्धिबळ पटूने जगातील नंबर 1 खेळाडू असणारा मॅग्नस कार्लसनचा पराभव करून नॉर्वे बुद्धिबळ 2024 जिंकली आहे ?

उत्तर - रमेशबाबू प्रज्ञानंद

🔖 प्रश्न.2) ७२ वी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गटाची ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली ?

उत्तर – नागपूर

🔖 प्रश्न.3) केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारताच्या कॉफी निर्यातीत २०२३-२४ मध्ये किती टक्के वाढ झाली ?

उत्तर – १२.२२ टक्के

🔖 प्रश्न.4) भारत हा आशियातील कितवा सर्वात मोठा कॉफी उत्पादक आणि निर्यातदार देश ठरला ?

उत्तर – तिसरा

🔖 प्रश्न.5) जागतिक टी २० क्रिकेट क्रमवारीत कोणत्या देशाचा संघ प्रथम क्रमांकावर आहे ?

उत्तर – भारत

🔖 प्रश्न.6) संरक्षण आणि संशोधन विकास संस्था (DRDO) ने विकसित केलेल्या रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्राचे नाव काय आहे ?

उत्तर – RudraM-1 आणि RudraM-II

🔖 प्रश्न.7) विजय खंडुजा यांची कोणत्या देशाच्या भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली ?

उत्तर – कैमरून

🔖 प्रश्न.8) ७७ वी जागतिक आरोग्य सभा कोठे आयोजित करण्यात आली ?

उत्तर – जिनिव्हा - सभेची थीम - All for health, health for all

🔖 प्रश्न.9) DRDO ने हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या कोणत्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली ?

उत्तर – रुद्र M2**

2 days ago

**तुम्हारी जित तुम्हारी किस्मत तय नही करती..
तुम्हारी जित तुम्हारी काबिलियत तय करती है...!!

शुभ सकाळ.. ❤️**

2 days, 18 hours ago

🔹 विविध पदार्थ समाविष्ट ॲसिड 🔹**

◆ मुंगी ➖️ फॉर्मिक ॲसिड

◆ लिंबू, मोसंबी ➖️ सायट्रिक ॲसिड

◆ चिंच ➖️ टार्टरिक ॲसिड

◆ कोल्ड्रिंक्स ➖️ कार्बोलीक व टार्टरिक ॲसिड

◆ खराब दही ➖️ ब्युटीरिक ॲसिड

◆ द्राक्ष ➖️ पिंबोला ॲसिड

◆ व्हिनेगर ➖️ ॲसिटिक ॲसिड

◆ दूध, ताक, दही ➖️ लॅक्टिक ॲसिड

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

Join 💁‍♂️ - https://t.me/missionpolice2021 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

हर हाल मे पाना है वर्दी ♥️**

1 week, 1 day ago

ठरवलेली गोष्ट आज न करण्यासाठी
तुमच्याकडे अनेक कारणं असतील.
'आज नाही झालं, मी उद्या नक्की
करेन असं तुम्ही म्हणत असाल...'
पण हा सगळा फक्त वेळकाढूपणा आहे.
उद्याचा दिवस आजच्यापेक्षा फार काही वेगळा
नसणार आहे. जर तुम्ही उद्या करू शकता,
तर आजसुद्धा नक्कीच करू शकता....!!

1 week, 1 day ago

*🔴 चालू घडामोडी सराव प्रश्न 🔴*

24 मे 2024

प्रश्न.1) NS-25 मिशनच्या क्रू सदस्यांपैकी कोण पहिला भारतीय अंतराळ पर्यटक बनणार ?

उत्तर – गोपी थोटाकुरा

प्रश्न.2) आयपीएल मध्ये ८ हजार धावांचा पल्ला गाठणारा कोण पहिला फलंदाज ठरला ?

उत्तर – विराट कोहली

प्रश्न.3) जागतिक पॅरा अथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या सचिन खिलारी ने गोळा फेक मध्ये कोणते पदक जिंकले ?

उत्तर – सुवर्ण

प्रश्न.4) अलीकडेच कोणत्या राज्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी माणसखंड एक्सप्रेस ही विशेष पर्यटन ट्रेन सुरू केली ?

उत्तर – उत्तराखंड

प्रश्न.5) संयुक्त राष्ट्रातर्फे 'शांततामय सहजीवन आंतरराष्ट्रीय' दिनानिमित्त कोणाची राजदूत म्हणून निवड केली ?

उत्तर – हाजी सैद सलमान चिश्त

प्रश्न.6) नुकतीच कोणत्या शहरांमध्ये पहिली फ्लाईंग कार लॉन्च करण्यात आली ?

उत्तर – टोकियो

प्रश्न.7) कोणत्या तीन देशांनी पॅलेस्टाईनला 28 मे 2024 पासून स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली ?

उत्तर – नॉर्वे, स्पेन आणि आयर्लंड

प्रश्न.8) वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मते, भारतात गंगा नदीतील डॉल्फिनची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर – उत्तर प्रदेशात - 2000 पेक्षा जास्त नदीत डॉल्फिन आहेत.

प्रश्न.9) 2023-24 आर्थिक वर्षासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारत सरकारला किती लाभांश देईल ?

उत्तर – 2.11 लाख कोटी रुपये

प्रश्न.10) मे 2024 मध्ये, श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळांना 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ प्रसिद्ध झालेले पहिले स्टॅम्प कोणाला मिळाले ?

उत्तर – श्री रविशंकर

प्रश्न.11) कोणत्या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला टॅलेंट डेव्हलपमेंट श्रेणीतील जगातील तिसरे सर्वोत्तम एटीडी बेस्ट अवॉर्ड्स 2024 देण्यात आले ?

उत्तर – NTPC**

1 week, 1 day ago
2 weeks, 2 days ago

इव्हनिंग ला गोळा प्रॅक्टिस करा

2 weeks, 2 days ago

**16 may ग्राउंड task.

  1. 10 min नॉर्मल running.
    वॉर्म up घ्या
  2. 1000 मीटर X 3, 600X 3
  3. 50 squats
  4. 200 स्किपिंग
  5. 100 dips आणि जोर
  6. Abbs workout करा...
  7. Cool डाउन

👇👇 टेलिग्राम चॅनल लिंक 👇👇**https://t.me/missionpolice2021

2 weeks, 2 days ago

👇👇 उद्याचा Task 👇👇

Study task

  1. मराठी :- second revision
    संधी सुरु करा
  2. Maths :- सरळव्याज सुरु करा
  3. GK :- राज्यघटना day -3 end करा
    (लक्षात ठेवा सेकंड reading सुरु आहे . आता notes बनवा )
  4. प्रश्नपत्रिका
    :- आपण रोज एक फ्री टेस्ट देती ती टेस्ट सोडवा.
    आणि मागचा वर्षीचा झालेल्या 10 प्रश्नपत्रिका वाचून काढा..

रोजचा task साठी आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा.
https://t.me/missionpolice2021

3 weeks, 1 day ago

**स्वतःला कधीही कमी लेखू नका ;
तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य
गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात...!!

Good Morning.. ❤️**

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 12 hours ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 3 weeks ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 month ago