Last updated 1 week, 1 day ago
قناة الاستاذ الدكتور محمد داخل الركابي الرسمية
Last updated 5 months ago
يارب اعطني الرِّضا كأنني ملكتُ كلَّ الذِي تمنيت".
للاسُتفسار : @DEILCACY2Xbot
Last updated 1 month ago
तू पुरुषार्थ सिद्ध करण्याचा मागे धावू नकोस,
तुझं स्त्रीत्व आजही सर्वश्रेष्ठ आहे...!
छोट्याशा या आयुष्यामध्ये
खूप काही हवं असत,
असंख्य चांदण्या भरून सुद्धा
आपलं आभाळ रिकाम असत.✍****
"आई"..."आई"..."आई"...असते...
देऊळ नसते...
देव नसते...
दुधावरली साय नसते...
फुल नसते...
चंद्र, तारा, वारा, चांदण्या, आकाश नसते...
अथांग अथांग सागर नसते...
"आई"...म्हणजे नक्की काय...?
कोणीही सांगू शकणार नाही...
पण तरीही मला वाटते...
"आई"... म्हणजे तीच्या मुलाला...
या जगात तुच "सर्वश्रेष्ठ" आहेस...
असा आत्मविश्वास देणारी...
एक महान...प्रेमळ...व्यक्ती...असते !!!
"आई"..."आईच"...असते...!!!!
🙏🙏
गैरसमजाच वारं वाहू लागलं की
नात्यालाही दुराव्याची जाळी धरु लागते...
शब्दांचा जादूगर...
*🌺पैसा माणसाला वर घेवून जावू शकतो
पण
माणूस पैसाला
"वर " घेवून जावू शकत नाही
. . . . पैशांचा संग्रह करण्या पेक्षा
🌹
माणसांचा_संग्रह_करा !
पैशा पेक्षा माणसांचे_मोल हे
" अनमोल" आहे
🌹*
✍🏻"ज्या अनुभवात तुम्हाला भितीचा सामना करावा लागतो,
तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य, व आत्मविश्वास वाढवतो”....!
_ज्याला मनाने स्विकारलं ते सर्व काही सुख,आणि मनाने ज्याला नाकारलं ते सर्व काही दुःख.हा सगळा खेळ आपल्या स्विकृती ';अस्विकृतीचाच आहे....!!_🙏🏻
Last updated 1 week, 1 day ago
قناة الاستاذ الدكتور محمد داخل الركابي الرسمية
Last updated 5 months ago
يارب اعطني الرِّضا كأنني ملكتُ كلَّ الذِي تمنيت".
للاسُتفسار : @DEILCACY2Xbot
Last updated 1 month ago