🤣हसा आणि हासवा😂

Description
हासल्याने माणसाचे जिवन वाढते म्हणतात त्या उद्देशाने आपण या चॅनल ची निर्मिती केली आहे..
तुम्ही जॉईन झालात त्याबद्दल धन्यवाद 🙏❤️
मराठी/हिंदी/इंग्रजी मध्ये जोक भेटतील
👩‍❤️‍👨नवरा बायको 🤪
🤪राजकारण 😂
♥️निब्बा निब्बी🤪
🥰 टोमणे😀【सुरूवात 12 October 2020
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 3 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 weeks, 6 days ago

Last updated 1 month, 1 week ago

5 days, 11 hours ago

एका मित्राने दुसऱ्याला विचारले... तू आज डॉक्टरांकडे जाणार होतास, काय झाले?
दुसरा मित्र म्हणाला, 'अरे उद्या जाईन. आज तब्येत जरा बरी नाही.'
😆🤣😋😉

5 days, 11 hours ago

एक महिला ड्राइव्हर पोलिसला

"तुम्ही हे अगदी चुकीचे करत आहात....
तुम्ही तर माझ्यावरच केस करत आहात....

खरं तर ज्या माणसाचा ऍक्सीडेन्ट झालाय ना तो बेवडा आहे....

त्याच्या एका हातात बीयरची कॅन होती....
आणि
दुसऱ्या हाताने मोबाईल धरून बोलत होता.... "

पोलीस 
"ओ sss बाई....
स्वतःच्या घराच्या अंगणात बसलेला होता तो...."
😂🤣😃😁

6 days, 19 hours ago

माझ्या पण डोक्यात 2 जण आहेत

गाडित पेट्रोल बी फुल केलय

फक्त निबंध लिहिता येत नाय म्हणून ग़प आहे😂😂

2 months, 1 week ago

सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा!!

🔴💦🟠💦🟡💦🟢💦🔵💦🟣

कोणीही होळी पिवून भांग खेळू नका!!

😄😂😁😜😝

2 months, 1 week ago

दिवस किती बदलले आहेत बघा....

पूर्वीच्या काळी होळी चे औचित्य साधुन आपण सर्वांना शिव्या देत होतो....

आणि

आता होळीच्या शुभेच्छा देतो!!
🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
असो.

2 months, 1 week ago

प्रेमामध्ये मला ती , सगळे रंग दावून गेली...

मी प्रेम केलं खरं , ती चुना लावून गेली...
😂😂😂😂
Happy holi

4 months, 3 weeks ago

शाल पांघरून तुम्ही काश्मीर ला जा...

सिमला कुली मनाली ला जा...

लंडन अमेरिकेला जा...

पण...

वेड पांघरून पेडगावला जायची
मजा काही वेगळीच आहे...
😝😜😁😂😄

4 months, 3 weeks ago

इंटरव्यूवर - तुला एक्सेल
परफेक्ट येतं का...

मी - सर, मला XL येतं..
पण थोड ढगळ होतं...

आणि

मला लगेच काढून दिलं.

काय चुकलं माझं..!

😱😨😆🤪🤪😆😆😝🤪

4 months, 3 weeks ago

एक चांगला बॉय फ्रेंड बनायचे सर्व चांगले गुण मी आत्मसात केले आहेत ....

पण ....

काही केल्या एक गर्ल फ्रेंड अजूनही मिळत नाहीये!!!

😔😐😕

6 months ago
भूताला फासावर लटकावण्याची हिंमत ठेवणाऱ्या बायको …

भूताला फासावर लटकावण्याची हिंमत ठेवणाऱ्या बायको समोर नवरा काय चीज आहे. 😂🤣

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 3 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 weeks, 6 days ago

Last updated 1 month, 1 week ago