Sahyadri IAS

Description
Mpsc/Upsc preparation

Quality Enrichment Material on Daily basis.
-------------------------------------
Contact Admin
@Ganga05
Mo no 9209224272

अनुभव
राज्यसेवा मुख्य 2022
3 PSI मुख्य
STI मुख्य
Excise SI मुख्य
MA Pol. Science (SET NET)
Advertising
We recommend to visit

#घटनाचक्र #NCERT #LUCENT #Dristi #Speedy

अगर आप को टॉपिक Wise क्विज बोट चाहिए तो नीचे दिए गए लिंक को ज्वाइन कर ले l

•Buy ads:

--------------------------------
👉 Owner ID @mrVikasThakur
--------------------------------

Last updated 4 days, 15 hours ago

YouTube👉https://youtube.com/@DesawarFixer59996

Telegram👉https://t.me/desawerfixer

Instagram👉https://www.instagram.com/desawarfixer59996

Last updated 1 month ago

Mirror channel

Main: @resistance_channel

Last updated 3 months, 2 weeks ago

2 months ago

♦️👉**मुंबई कोस्टल रोड

👉धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असे नाव देण्यात आले आहे...

👉दक्षिणेकडील मरीन लाइन्स ते उत्तरेकडील कांदिवली यांना जोडणारा मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर अंशत उघडलेला 8 लेन चा हा मार्ग आहे

👉पहिल्या टप्प्यात वरळीहून मरीन ड्राईव्हपर्यंत येणाऱ्या वाहनचालकांसाठी फक्त दक्षिणेकडील प्रवासाचा समावेश आहे .

👉JOIN** @SahyadriIAS

2 months ago

जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.https://mpsc.gov.in/downloadFile/english/8813 Join @SahyadriIAS

2 months ago

*♦️नवे सहकार क्षेत्र धोरण♦️*

देशाचे नवीन राष्ट्रीय सहकार धोरण तयार करण्यासाठी, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली 2 सप्टेंबर 2022 रोजी एक राष्ट्रीय स्तरावरील समिती स्थापन करण्यात आली आहे.

हे धोरण तयार करण्यासाठी या समितीमध्ये सहकार क्षेत्रातील तज्ञ यांचा समावेश आहे.

नवीन राष्ट्रीय सहकार धोरणाच्या निर्मितीमुळे 'सहकार से समृद्धी' ची संकल्पना साकारण्यात मदत होणार आहे.

केंद्रीय सहकार मंत्री -अमित शाह

केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापनाः 6 जुलै 2021

Join** @SahyadriIAS

3 months, 4 weeks ago

**येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, मुख्य, Combine पूर्व तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 300 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे

Notes By Gangadhar Doke

👉 या  घटकाकडे आपण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो पण आयोग थेट सर्वे मधून प्रश्न विचारतो त्यामुळे किमान सर्वेच्या या शॉर्ट नोट्स व्यवस्थित केल्या तरी परीक्षेत प्रश्न चुकणार नाही.

Join** @SahyadriIAS

4 months ago

**GS 4

राज्यसेवा मुख्य 2023

पहिली उत्तरतालिका   

Join** @sahyadriias

4 months ago

**GS 3

राज्यसेवा मुख्य 2023

पहिली उत्तरतालिका   

Join** @sahyadriias

5 months, 4 weeks ago

प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान :-

सुरुवात- ऑक्टोबर 2021 मध्ये (केंद्र शासन)

प्राथमिक, वितिय आणि तृतीय स्तरावर सार्वजनिक आरोग्यसेवांच्या सुसज्जतची गरज पूर्ण करणे.

मुख्य उद्दिष्टे

सार्वत्रिक सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी तळागाळातील सार्वजनिक आरोग्य संस्थांचे बळकटीकरण माहिती तंत्रज्ञान सहाय्यित रोग देखरेख यंत्रणांचा विस्तार आणि उभारणी करणे तसेच कोड- 19 व इतर संसर्गजन्य रोगावरील संशोधन कार्याला पाठिंबा देणे.

#MPSCmains
#combinemainsseries
#MPSCclerk

Join @SahyadriIAS

5 months, 4 weeks ago

हवाई वाहतूक :-

महाराष्ट्रात एकूण 13 विमानतळे कार्यान्वित आहेत.

आंतरराष्ट्रीय विमानतळ - मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, ओझर नाशिक (HAL).

देशांतर्गत विमानतळ - मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, जुहू(मुंबई), जळगाव, कोल्हापूर, नांदेड, शिर्डी, ओझर नाशिक (HAL),गोंदिया, सिंधुदुर्ग, सोलापूर.

स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2022-23

#MPSCmains
#combinemains
#combinemainsseries

Join @sahyadriias

5 months, 4 weeks ago

No results? Keep working.
Bad results? Keep working.
Great results? Keep working.

Consistency is key.

Don't ~~give up!~~

Join @sahyadriias

6 months ago

**▶ प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना :-**

हेतू :-

कोविड-१९ महामारीच्या काळात समाजातील असुरक्षित वर्गासाठी अन्न सुरक्षा राखण्याच्या हेतूने प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रतिमाह अतिरिक्त पाच किलो अन्नधान्य विनामूल्य देण्यात येते.

#MPSCmains
#MPSCclerk
#combinemainsseries

Join @sahyadriias

We recommend to visit

#घटनाचक्र #NCERT #LUCENT #Dristi #Speedy

अगर आप को टॉपिक Wise क्विज बोट चाहिए तो नीचे दिए गए लिंक को ज्वाइन कर ले l

•Buy ads:

--------------------------------
👉 Owner ID @mrVikasThakur
--------------------------------

Last updated 4 days, 15 hours ago

YouTube👉https://youtube.com/@DesawarFixer59996

Telegram👉https://t.me/desawerfixer

Instagram👉https://www.instagram.com/desawarfixer59996

Last updated 1 month ago

Mirror channel

Main: @resistance_channel

Last updated 3 months, 2 weeks ago