Why Pay for Entertainment? Access Thousands of Free Downloads Now!

Rayat Combine Test

Description
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 3 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 weeks, 6 days ago

Last updated 1 month, 1 week ago

1 month, 1 week ago

https://youtube.com/shorts/FERIdt6qNfk?feature=share

परिंदों को मंजिल मिलेगी हमेशा, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं।
वही लोग रहते हैं खामोश अक्सर, जमाने में जिनके हुनर बोलते हैं ।।

PSI विरभद्र गाठोडे ✌️****

YouTube

आज रयत प्रबोधिनी सुरु करण्याचा उद्देश सफल झाला..PSI वीरभद्र गाठोडे🚔 #psicelebration #mpscresult

रयत प्रबोधिनी चा विद्यार्थी PSI Veerbhadra Gathodde आज फौजदार झाला . आज खऱ्या अर्थाने रयत प्रबोधिनी सुरु करण्याचा उद्देश सफल झाला . PSI वीरभद्र गाठोडे आज तुझ...

परिंदों को मंजिल मिलेगी हमेशा, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं।
1 month, 2 weeks ago

https://youtube.com/live/GObxsm5NrXY?feature=share

विज्ञान विषयाची भीती आज पासून कमी करूयात..

भेटू 4 वाजता..

फीस - 1 रुपया 🙏

YouTube

सामान्य विज्ञानाचा MIND SET DEVELOPMENT PROGRAM कसा असणार आहे ? #mpscscience #science #mpsc2024

Rayat Prabodhini is a leading organization to guides MPSC competitive exam students to fulfill their dreams. On behalf of this organization, students are prepared in a planned manner for MPSC Group B and Group C exams and many other exams conducted on behalf…

विज्ञान विषयाची भीती आज पासून कमी करूयात..
1 month, 3 weeks ago

रयत प्रबोधिनी उद्या 5 वर्ष पूर्ण करत आहे.

रयतचा आपल्यासोबतचा प्रवास ऊर्जादायी राहिला आहे.
शक्य त्या मार्गाने रयत नेहमी आपल्या सोबत असण्याचा प्रयत्न करत आहे.

मागील वर्षभरात रयत प्रबोधिनी आपल्यासोबत असण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. मागील वर्ष भराच्या काळात आपण विद्यार्थी ते अधिकारी असा टप्पा गाठत असताना रयतची थोडीशीही मदत झाली असेल, तर हा गूगल फॉर्म नक्की भरून द्या..

आपल्या कौतुक सोहळ्यासाठी आपल्याशी जोडून राहता यावे यासाठी हा प्रपंच..

रयतच्या कामाची दिशाही या निमित्ताने आम्हाला जोखता येईल 🙏🙏

आपलाच,
उमेश कुदळे 🙏

https://forms.gle/3SCib8rmYm36RvyF9

Google Docs

रयत सन्मान सोहळ्याची तयारी

सदर गूगल फॉर्म अशा विद्यार्थ्यांनी भरावा ज्यांनी २०२३-२४ मध्ये आलेल्या वेगवेगळ्या निकालात स्वतःचे स्थान मिळवले आहे. आणि या प्रवासात तुम्हाला रयत प्रबोधिनीची कुठल्याही प्रकारची मदत झाली असल्यास रयत प्रबोधिनी परिवार आपला सन्मान करण्यास उत्सुक आहे. त्याकरिता…

रयत प्रबोधिनी उद्या 5 वर्ष पूर्ण करत आहे.
1 month, 4 weeks ago

https://www.instagram.com/reel/C5VvOmKoiKW/?igsh=dXdmaHpiaGZrZTV0

घेतलेले कष्ट कधी वाया जात नसतं...

रयतच्या सुपर 60 Pre आणि Mains चा विद्यार्थी उमेश विठोबा पवार यांनी एकाच वर्षात 5 पोस्ट मिळविल्या बद्दल खूप खूप अभिनंदन 💐💐
रयत परिवारास आपला सार्थ अभिमान आहे 🙏🏻

3 months ago

https://youtu.be/31WfcBtYpOQ?si=wRoAuH0xxqX5fObG

रयत प्रबोधिनीची टेस्ट सिरिज येत्या 10 मार्च पासून सुरु होत आहे.

रयतची टेस्ट सिरीज नक्की कशी पार पडते?

आयोगाच्या पेपरच्या वेळी येणारा Pressure, पेपरचे
Time managment, स्वतःचे स्वमुल्यांकन करता यावे यासाठी रयतने गेल्या 3 वर्षापासून वेग वेगळ्या शाळांमध्ये टेस्ट सिरीज आयोजित करत आहे .

याचा परिणाम सुद्धा मुलांना गेल्या परीक्षांमध्ये जाणवला आहे आणि मार्कांमध्ये रूपांतर झाले आहे.

या वर्षी सुद्धा तेवढ्याच ताकदीने आम्ही तयार आहोत.

तुम्ही नक्की विचार करा आपल्या comfort zone मधून बाहेर येऊन पेपर दया. याचा नक्की फायदा होईल.

धन्यवाद🙏

- उमेश कुदळे

YouTube

MPSC TEST SERIES 2024 l रयत प्रबोधिनीची टेस्ट सिरीज कशी होते ?

रयत प्रबोधिनी ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची टेस्ट सीरिज येत्या 10 मार्च पासून सुरू होत आहे. मागील वर्षीच्या भरघोस प्रतिसादानंतर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुयोग्य content चा तोच दर्जा राखून नवीन रुपात आयोगाच्या नवीन पॅटर्न ला अनुसरून…

3 months ago

https://youtu.be/31WfcBtYpOQ?si=7rfxl_9E1Ir_N5f1

रयतची टेस्ट सिरीज कशी पार पडते??

नक्की पहा 👆

YouTube

MPSC TEST SERIES 2024 l रयत प्रबोधिनीची टेस्ट सिरीज कशी होते ?

रयत प्रबोधिनी ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची टेस्ट सीरिज येत्या 10 मार्च पासून सुरू होत आहे. मागील वर्षीच्या भरघोस प्रतिसादानंतर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुयोग्य content चा तोच दर्जा राखून नवीन रुपात आयोगाच्या नवीन पॅटर्न ला अनुसरून…

3 months, 1 week ago
[#State](?q=%23State) Board खजिना

#State Board खजिना

भाग 16- राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष

यावर्षीचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, तुमच्याकडे टिपून ठेवा

-धन्यवाद

Join- @rayatnotes

3 months, 2 weeks ago
नमस्कार

नमस्कार

रयत प्रबोधिनी ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची टेस्ट सीरिज येत्या 10 मार्च पासून सुरू होत आहे.

मागील वर्षीच्या भरघोस प्रतिसादानंतर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुयोग्य content चा तोच दर्जा राखून नवीन रुपात आयोगाच्या नवीन पॅटर्न ला अनुसरून ही टेस्ट सिरीज होईल.

🔰वैशिष्ट्ये:
👉 एकूण 11 पेपर (सर्व bilingual)
👉 सर्व टेस्ट शाळेतील बाकड्यावर होणार.
👉 वेगवेगळ्या शाळांमध्ये पेपर देण्याचा अनुभव.
👉 पेपरमधील मानसिकता तयार करणारी एकमेव टेस्ट सिरीज.
👉 OMR शीट (कार्बन कॉपी) सहित आणि ABCD अशा अलग सेट नुसार पेपर ची रचना.
👉 ऑनलाईन व्हिडिओ स्वरूपात ॲप वर डिस्कशन.

📍शुल्क:-
👉 ऑफलाईन :- 949/-
👉 ऑनलाईन : 449/-

ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रवेश प्रक्रिया येत्या 10 फेब्रुवारी पासून सुरू होणार.

📍अधिक माहितीसाठी संपर्क: 9216950101

3 months, 2 weeks ago
[#State](?q=%23State) Board खजिना

#State Board खजिना

भाग 11 - महत्त्वाच्या ग्रामीण विकास योजना

प्रत्येक परीक्षेला ह्यावर हमखास प्रश्न विचारला जातो.

तुमच्याकडे ह्या 10 योजना लिहून घेताना एक करा,

1) योजनेची सुरुवात
2) योजनेचा उददेश
3) योजनेची गाठवायची लक्षे

ह्या फॉरमॅट मध्ये लिहा वरील योजनेच्या बाहेर प्रश्न जात नाही.

- धन्यवाद

Join- @rayatnotes

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 3 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 weeks, 6 days ago

Last updated 1 month, 1 week ago