MPSC Material

Description
https://mpscmaterial.com
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 3 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 weeks, 6 days ago

Last updated 1 month, 1 week ago

2 months, 3 weeks ago

जिल्हा परिषद भरती २०२३ -आतापर्यंत खालील ( टिक केलेल्या) पदांच्या गुणवत्ता याद्या/निकाल लागले/लागणे चालू आहेत.काही पदांचे कागदपत्रे पडताळणी सुध्दा चालू /दिनांक आलेले आहे आणि काहींचे पडताळणी पण झालेली आहे. टिक आहे म्हणजे सर्व ZPचे आले आहेत असेही नाही. काहींचे निकाल पण बाकी आहेत.
१. आरोग्य पर्यवेक्षक HEALTH SUPERVISOR

२.
३.
४. औषध निर्माण अधिकारी PHARMACY OFFICER

५.
६.
७. कानिष्ठ अभियंता (यांत्रिकी) JUNIOR ENGINEER (MECHANICAL)

८. कनिष्ठ अभियंता (विद्युत)JUNIOR ENGINEER (ELECTRICAL)

९. कनिष्ठ आरेखक JUNIOR DRAFTSMAN

१०.कनिष्ठ यांत्रिकी JUNIOR MECHANICS

११. कनिष्ठ लेखाधिकारी  JUNIOR ACCOUNTS OFFICER

१२. कनिष्ठ सहायक JUNIOR ASSISTANT

१३. कनिष्ठ सहायक ( लेखा) JUNIOR ASSISTANT ( ACCOUNTS)

१४. जोडारी FITTER

१५. तारतंत्री WIREMAN

१६.
१७. पशुधन पर्यवेक्षक LIVESTOCK SUPERVISOR.

१८. प्रयोगशाळा तंत्रज्ञ LABORATORY TECHNICIAN

१९. यांत्रिकी  MECHANICS

२०.दोरखंडवाला(रीगमन) RIGMAN

२१ . लघुटंकलेखक ( Steno-Typist)
(जागा आल्या नाही)
२२.लघुलेखक (उच्च श्रेणी )STENOGRAPHER (HIGHER GRADE)

२३. लघुलेखक (निम्न श्रेणी )STENOGRAPHER (LOWER GRADE)
२४.वरिष्ठ सहायक SENIOR ASSITANT

२५.वरिष्ठ सहायक (लेखा)SENIOR ASSISTANT (ACCOUNTS)

२६.विस्तार अधिकारी (कृषि)EXTENSION OFFICER (AGRICULTURE)

२७.विस्तार अधिकारी (पंचायत) EXTENSION OFFICER (PANCHAYAT)

२८.विस्तार अधिकारी (शिक्षण) EXTENSION OFFICER (EDUCATION)

२९.विस्तार अधिकारी ( सांख्यिकी) EXTENSION OFFICER (STATISTICAL)
**
३०.

उमेदवारांनी आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला वेळेवेळी भेट द्यावी. आपली पोस्ट , आपली जबाबदारी MPSCMaterial

जिल्हा परिषद Websites List

Link :** https://t.me/mpscmaterial/7389

2 months, 3 weeks ago
ठाणे **वनरक्षक Online+Running Scorelist आणि आपत्र …

ठाणे वनरक्षक Online+Running Scorelist आणि आपत्र उमेदवारांची यादी **

पात्र उमेदवार (पुरुष+महिला) : http://mahaforest.gov.in/writereaddata/fckimagefile/miritlist.pdf आपत्र उमेदवार (पुरुष): http://mahaforest.gov.in/writereaddata/fckimagefile/Disqualified.pdf आपत्र उमेदवार (महिला): http://mahaforest.gov.in/writereaddata/fckimagefile/Disqualifid-1_compressed.pdf अधिक माहितीसाठी :**https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D

2 months, 3 weeks ago

MPSC Sub Registrar 2023 Provisional Selection List सर्वांचे अभिनंदन 💐*🥳*✅**

6 months, 2 weeks ago

State Excise Department Recruitment 2023 सुधारीत जाहिरात **

राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक व चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पध्दतीने केंद्रीयरित्या अर्ज मागविण्यात येत आहेत.

जागा :
लघुलेखक (निम्नश्रेणी) = ५ पदे.
लघुटंकलेखक = १८ पदे.
जवान = ५६८ पदे.
जवान-नि-वाहनचालक = ७३ पदे.
चपराशी = ५३ पदे.

अर्ज लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Index.html अर्ज दिनांक :
१७/११/२०२३ ते ०१/१२/२०२३
( संध्या ५ पर्यंत)
Note : ही सुधारित जाहिरात आहे. या आधी पण या साठी खूप उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यांना परत अर्ज करायचा नाही असे दिसते [कारण मला घाई खूप वाचायची]. तरी , आधी अर्ज केला असेल तर या जाहिराती सोबत मी सविस्तर प्रसिध्दीपत्रक जोडले आहे, ते वाचूनच अर्ज करा.**

6 months, 2 weeks ago

भाऊबीजेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.💐*🤠***.

6 months, 3 weeks ago

महाज्योतीच्या या प्रश्नाचे उत्तर कोणाकडे असेल तर लवकरात लवकर कळवा. प्रश्न : एक उमेदवार कंबाईन मुख्य- २०२३ च्या एकरकमी अर्थसहाय्य साठी पात्र आहे. पण, सोबत राज्य सेवा - २०२४ प्रशिक्षण साथीच्या परीक्षेलाही अर्ज केला आहे, परीक्षा दिलेली आहे, चांगले गुण आहेत.…

6 months, 3 weeks ago
**Official Channel of the Bombay High …

Official Channel of the Bombay High Court to broadcast useful information to the stakeholders.https://t.me/bombayhc

6 months, 3 weeks ago
जिल्हा परिषद भरती – २०२३ वेळापत्रक …

जिल्हा परिषद भरती – २०२३ वेळापत्रक जळगाव

6 months, 3 weeks ago
7 months ago
**[अकोला] निवासी

[अकोला] निवासी
SC Categoryतील उमेदवारांसाठी बँकिंग, रेल्वे व तत्सम पदांच्या स्पर्धा परीक्षेसाठी निवासी कार्यक्रम
**

लिंक : https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfJIfPiopE3V9vwH7F_w48lKIS0JJR40hYbLP8IGUxyUJhBpw/viewform Last Date : 20/11/2023**

We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 3 weeks ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 2 weeks, 6 days ago

Last updated 1 month, 1 week ago