MPSC Economics

Description
Here u can get all useful info about economics for competitive exams.

Join us @MPSCEconomics
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 2 weeks, 2 days ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 4 days, 17 hours ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 month, 2 weeks ago

1 week, 4 days ago

पेमेंट बँक स्थापन कराव्या अशी शिफारस – नचिकेत मोर समितीने केली होती.

पेमेंट बँक चालू खाते उघडू शकणार , बचत खाते उघडता येणार मात्र , मुदत ठेवी ठेवता येणार नाही.
पेमेंट बँकेत जास्तीत जास्त 1 लाख रुपयांची ठेवी ठेवता येणार.
रिजर्व बँकेने ठरवल्या प्रमाणे CRR ठेवावा लागणार , तर SLR 75 % ठेवावा लागणार.
पेमेंट बँकांना 25% शाखा ग्रामीण भागात उभारणे अनिवार्य
सुरुवातीचे भाग भांडवल 100 कोटी असायला हवे.
क्रेडिट कार्ड , कर्ज देता येणार नाही मात्र , Atm , डेबिट कार्ड तसेच Mutual Fund , विमा उत्पादने देता येतील.
व्यवहार शुल्काद्वारे मुख्य उत्पन्न

पेमेंट बँक स्थापना क्रम
1. Airtel payment Bank – राजस्थान
2. पोस्टल पेमेंट बँक
3. PAYTM पेमेंट बँक

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

1 week, 4 days ago

जवाहर ग्राम योजना

योजनेची सुरुवात 1 एप्रिल 1999

योजनेत कार्यवाही नववी पंचवार्षिक योजना

लक्ष रोजगार निर्माण करणे

उद्देश जवाहर रोजगार योजनेस अधिक प्रभावी आणि व्यवहारिक बनविण्याच्या दृष्टीने जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरू करण्यात आली ग्रामीण भागामध्ये मागणी आधारीत सुविधा उभारून शाश्वत मालमत्ता उभारणे व निरंतर रोजगार उपलब्ध करणारी कायमस्वरूपी साधन सामग्री तयार करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली

जवाहर ग्रामसमृद्धी योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या 75:25% आर्थिक सहभागातून सुरू करण्यात आली

🌺🌺🌷🌷🌺🌺🌺🌷🌷🌺🌺

1 week, 4 days ago

उद्दीष्ट

सर्व गावांना रस्ते उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट होते

2003 पर्यंत 1000 लोक आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेली

2007 पर्यंत 500 लोक आणि त्याहून अधिक लोकसंख्या

२०० hill पर्यंत डोंगराळ राज्ये, आदिवासी आणि वाळवंटातील खेड्यांमध्ये 500 लोक आणि त्याहून अधिक लोकसंख्या आहे

. त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या डोंगराळ राज्ये, आदिवासी आणि वाळवंटातील गावे. 

🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋🎋

2 weeks, 1 day ago

संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना

योजनेत 1 एप्रिल 2002 रोजी आश्वासित रोजगार योजना व जवाहर ग्रामसमृद्धी योजना समाविष्ट करण्यात आली

संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचा खर्च केंद्र सरकार व राज्य सरकार 75:25% प्रमाणात करतात

1 एप्रिल 2018 रोजी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरेंटी योजनेत समाविष्ट करण्यात आले

🍀🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀🌼🍀

2 weeks, 1 day ago

शाश्वत विकासाची संकल्पना

आपल्या बुद्धीच्या जोरावर नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करताना माणूस हा निसर्गचक्राचा एक घटक आहे याची जाणीव शाश्वत विकास या संकल्पनेत आहे. पृथ्वीवरील इतर कोणताही सजीव आपल्या गरजेपेक्षा जास्त संसाधनांचा वापर करत नाही. जीवो जीवस्य जीवनम हे निसर्गचक्र आहे. माणसाच्या सतत अधिक काही मिळवण्याच्या इच्छेमुळे तो सतत अधिकाधिक संसाधनांचा वापर करत असतो.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

2 weeks, 1 day ago

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम

योजनेची सुरुवात 2 ऑक्टोंबर 1980

योजनेत कार्यवाई 6 वी पंचवार्षिक योजना

लक्ष रोजगार निर्मिती करणे

उद्देश ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगाराच्या अतिरिक्त संधी उपलब्ध करण्याबरोबरच गावांमध्ये स्थिर व उत्पादक साधनसामग्री निर्माण करणे त्याचबरोबर ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत  बनवण्यासाठी सामुदायिक परिस्थिती निर्माण करणे.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या पन्नास 50% भागीदारीतून लागू करण्यात आला सन 1989 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम जवाहर रोजगार योजनेत विलीन करण्यात आला.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

3 weeks, 2 days ago
अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: [@MPSCEconomics](https://t.me/MPSCEconomics)

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

3 weeks, 2 days ago
अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: [@MPSCEconomics](https://t.me/MPSCEconomics)

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

3 weeks, 3 days ago
अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: [@MPSCEconomics](https://t.me/MPSCEconomics)

अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCEconomics

1 month ago

क्लार्क गट क मुख्य 2023 निकाल

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 2 weeks, 2 days ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 4 days, 17 hours ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 month, 2 weeks ago