Infinite Entertainment, Zero Cost: Get Your Free Books, Music, and Videos Today!

MPSC Guidance™

Description
MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.

Follow - https://t.me/mpscguidnce
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 day, 12 hours ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 3 weeks ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 month ago

1 month ago

येणारी Waiting list आरोग्य विभाग PSI 2020 Waiting list 3.0(4 जणांची) Join @mpscguidnce

1 month ago

**सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क व गट-ड प्रतिक्षासूचीबाबत बैठकीचे इतिवृत्त

Join** @mpscguidnce

1 month ago

मार्केट मध्ये परीक्षांच्या ज्या तारखा फिरत आहेत त्यांना उन्हातान्हाच न फिरता आराम करायला सांगा आणि कोलीड्रींक घ्या म्हणावं किंवा लिंबू सरबत. आधीच 40⁰ तापमान झालं आहे.🥵

कारण आयोग मागणीपत्र आल्याशिवाय तारखा जाहीर करणार नाही.

1 month, 1 week ago

**यापुढे जास्तीत जास्त मुलांनी आपणहून Opting Out करावेत यासाठीचा हा कार्यक्रम आहे.

बाकी AC लायब्ररी मध्ये बसून चांगल्या कामाला नावे ठेवून आपली नसलेली अक्कल पाजळत बसू नये. 6 महिने एखाद्या साठी खूप मोठा कालावधी असतो. त्याला वेळेत नोकरी भेटत आहे हे काहींना पाहवत नाही वाटतं.**

1 month, 1 week ago

**आता काही गोष्टी सूर्याप्रकाशाएवढ्या सारख्या स्पष्ट झाल्या आहेत.

कोणत्याही संभावीत तारखावर विश्वास ठेऊ नये. मागणीपत्र आल्याशिवाय आयोग तारखा जाहिर करण्याच्या भूमिकेत नाही.

मागणीपत्र कधी येतील हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे एकंदर 2024 च्या सर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे गेल्या आहेत.**

1 month, 1 week ago

PSI 2021 Opting Out उद्या शेवटची तारीख आहे

1 month, 2 weeks ago
**मराठी टायपिंग असणार्‍या मुलांनी शिफ्ट दाबून …

**मराठी टायपिंग असणार्‍या मुलांनी शिफ्ट दाबून करावयाचे खालील शब्दांचा वारंवार सराव करावा. चुका कमी होतील.

याव्यतिरिक्त अजून कोणते शब्द तुम्हाला अवघड जास्त असतील तर दररोज 10 मिनिटे त्या शब्दांचा सराव करा.

Join** @mpscguidnce

1 month, 2 weeks ago

**स्पर्धा परीक्षा असं क्षेत्र आहे.

जिथे कोणी नातेवाईकच नाही तर इतर कोणाच्याही गोष्टींवर कोणी पण Offend होत असतं. कारण परिस्थिती तशी ओढावलेली असते.

Offend होण‌ हा मानवी स्वभाव असतो पण त्याला किती गांभीर्याने घ्यायचं हे स्वतःवर असतं. तुम्ही त्याला कोलल तर ज्याने तुम्हाला मुद्दाम Offend होण्यासाठी इतका खटाटोप केला त्याच्या इज्जतीचा किती पचका होईल बरं. आपण उगाचच 2 मिनिटे स्वतःच विचार करुन Offend होऊन त्याचा उद्देश सफल करतो.

यावर टिकणारा यशस्वी होवो किंवा न होवो आयुष्यातील स्पर्धेत हमखास यशस्वी होतोच.

सगळं जग‌ तुम्हाला Offend करुन तुमच्याकडून चुक करुन घ्यायला टपलेल असतं त्यामुळे योग्य वेळी योग्यच पावले टाकायला हवीत.

Join** @mpscguidnce

1 month, 2 weeks ago

**सरळसेवा बाबत

आता कोणतेही प्रयत्न करुन निकाल आणि परीक्षा
वेळापत्रक येणार नाही.

4 जून ते 15-20 सप्टेंबर पर्यंत वेळ आहे. जेवढ्या जाहिराती आणि निकाल येऊ द्यायचे आहेत तेवढे प्रयत्न करुयात. विधानसभा आचारसंहिता फक्त एक महिन्याची असते.

Join** @mpscguidnce

1 month, 3 weeks ago

नगर परिषद भरती निकाल संदर्भात माहिती
काही विद्यार्थ्यांनी काल DMA office मध्ये भेट दिली आणि आयुक्त रानडे साहेब यांचेकडून काही माहिती घेतली आहे.

1)निकाल आणि Document verification हे ३ जून आधी होईल.

2)नियुक्ती तसेच पुढील प्रोसेस निवडणूक कालावधीत चालू ठेवण्यासाठी फाईल दिल्ली ला पाठवली आहे जर permission मिळाली तर नियुक्ती पण ३ जून आधीच मिळेल.

3) Opting out साठी पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे

4) निकाल लवकरच लागेल

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 day, 12 hours ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 3 weeks ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 month ago